सुख काय असतं हे दिंडीत कळाले

विठ्ठला तुझ्या वारीतछान भजन गाता आलंमाणसांच्या समुद्राचाएक थेंब होताआलं किती अंतर चाललोपायांना कळलं नाहीभिजलो चिखला पावसातमन मात्र मळलं नाही माऊली माऊली म्हणतपावलं गिरकी घ्यायचीभूक सुद्धा कधीकधीरजेवर निघून जायची पडेल त्या जागी मुक्कामकमीपणा वाटला नाहीतुझ्यासारखा देवजगात भेटला नाही फेर धरून नाचलोसुरत सूर जुळालेसुख काय असतंहे दिंडीत कळाले संतोष काळे,मोबाईल – 9970330639 … Continue reading सुख काय असतं हे दिंडीत कळाले