पाणी बचत बहुमुल्य गुंतवणूक

आखाती देशात समुद्रातील खारे पाणी डी सॅलिनेशन तंत्रज्ञानाचा वापर करून पिण्यासाठी गोडे केले जाते. अशा प्लान्ट मधून एकाचवेळी वीजनिर्मिती आणि पाण्याचे शुद्धीकरण केले जाते. देशातील चेन्नई शहरात असणारे असे तंत्रज्ञान देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबई सारख्या शहरासाठी असायला हवे.  प्रकाश मेढेकर प्रकाश मेढेकर स्थापत्य सल्लागार , वास्तू मूल्यकर्ता, इराक, ओमान, मलेशिया … Continue reading पाणी बचत बहुमुल्य गुंतवणूक