शोध शेती संस्कृतीचा…

शोध शेती संस्कृतीचा मानव ३५ लाख वर्षे शिकार अन् झाडाची फळे खाऊन जगत होता. पाच हजार वर्षापूर्वी पशुपालनाचे युग आले आणि त्यानंतर पाच हजार वर्षापूर्वी शेतीचे युग सुरु झाले. शेती अन् संस्कृती या सोबत आल्या आहेत. मानव जेव्हा मारून खाण्याऐवजी पेरून खायला शिकला तेव्हा खऱ्या अर्थाने मानवी संस्कृतीचा उदय झाला….शोध … Continue reading शोध शेती संस्कृतीचा…