संशोधकांच्या मते दीर्घायुष्यामागचे रहस्य…

नव्या पिढीमध्ये दीर्घायुष्य लाभणे आता मोठ्या भाग्याचे आहे. सर्वसाधारण ७० ते ९० वर्षे हे मानवाचे सरासरी आयुष्य समजले जात आहे. शंभरी पार करणारे क्वचितच पाहायला मिळत आहेत; पण जगात अशी काही ठिकाणे आहेत जिथे शंभरी पार करणाऱ्यांची संख्या तुलनेत जास्त आहे. त्या ठिकाणांचे असे काय वैशिष्ट्य आहे याचा शोध संशोधकांनी … Continue reading संशोधकांच्या मते दीर्घायुष्यामागचे रहस्य…