बीज संवर्धन, संरक्षणाचे महत्त्व

ज्ञानेश्वरीमध्ये शेतीतील अनेक सिद्धांत सांगितले आहेत. या सिद्धांतावर नवे तंत्रज्ञान विकसितही होत आहे. याचा वापर आता शेतकऱ्यांनी करायला हवा. काळ कितीही बदलला तरी सिद्धांत तोच आहे. काळानुसार त्याचा वापर बदलला आहे. गरजेनुसार त्याचे तंत्र बदलत आहे. याचा विचार करून शेतकऱ्यांनी हे तंत्र आत्मसात करायला हवे. राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – … Continue reading बीज संवर्धन, संरक्षणाचे महत्त्व