असे होते आपले शाहू महाराज

असे होते आपले शाहू महाराज या ग्रथांचा प्रकाशन सोहळा छत्रपती शाहू जयंती निमित्त दिनांक २६ जून, २०२५ रोजी सकाळी अकरा विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सिनेट सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. छत्रपती शाहूंचे जेष्ठ अभ्यासक, इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांच्या हस्ते आणि कुलगुरू दिगंबर शिर्के यांच्या अध्यक्षतेत याचे प्रकाशन होत आहे. … Continue reading असे होते आपले शाहू महाराज