शेतीभान देणारे संमेलनाध्यक्ष अमर हबीब

21 व 22 जानेवारी 2023 रोजी घाटनांदुर येथे होत असलेल्या पहिल्या मृदगंध ग्रामीण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अमर हबीब यांची निवड करण्यात आली आहे. पहिल्या मृदगंध ग्रामीण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांच्या निवडी मागे अमर हबीब यांचे ‘शेती आणि शेतकऱ्यांच्या’ संदर्भातील आजपर्यंतचे कार्य आणि किसान पुत्र आंदोलन ही चळवळ नक्कीच आहे. अमर हबीब … Continue reading शेतीभान देणारे संमेलनाध्यक्ष अमर हबीब