शेतकऱ्यांचे जीवन साहित्यात उतरावे…- शरद जोशी

चार व पाच मार्च २०२४ रोजी सह्याद्री फार्म्स परिसर, मोहाडी ता. दिंडोरी जि. नाशिक या कर्तव्यभूमीत दोन दिवशीय ११ वे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन होत आहे त्यानिमित्त यापूर्वी झालेल्या साहित्य संमेलनातील अध्यक्षीय भाषणांचा आढावा… वर्धा येथे २८ फेब्रुवारी व १ मार्च २०१५ या कालावधीत पहिले अखिल भारतीय मराठी शेतकरी … Continue reading शेतकऱ्यांचे जीवन साहित्यात उतरावे…- शरद जोशी