शिवरायांच्या स्वराज्यात बहुविध भाषेच्या धोरणाचा पुरस्कार

भाषा सुधारणा चळवळ शिवराय आणि मावळ्यांनी ज्या सफाईने तलवार चालविली त्याबरोबरच त्यांनी भाषेचा विकास घडवून आणला. त्यांच्यामुळे मराठी भाषेचे नवे युग सुरू झाले. मराठी भाषेच्या जीवनात परिवर्तन झाले. शिवरायांनी पत्रव्यवहार केला. त्या पत्रव्यवहारांमधूनदेखील भाषेचा विकास झालेला दिसतो. पत्रव्यवहारामधून भावना विचार आणि लेखकाचे व्यक्तिमत्त्व व्यक्त झाले आहे. तसेच त्या भाषेचे स्वरूप … Continue reading शिवरायांच्या स्वराज्यात बहुविध भाषेच्या धोरणाचा पुरस्कार