प्रचंड उपलब्ध माहितीच्या विश्लेषणासाठी तज्ज्ञांची मोठी गरज

शिवाजी विद्यापीठात आंतरराष्ट्रीय संख्याशास्त्र परिषदेत सूर; यशस्वी सांगता कोल्हापूर : एकविसाव्या शतकात डेटा प्रचंड प्रमाणात उपलब्ध आहे, तितक्याच मोठ्या प्रमाणात त्याच्या गतिमान संख्याशास्त्रीय विश्लेषणाचीही आवश्यकता आहे. समाजाच्या समस्याही मोठ्या आहेत. त्या सोडविण्यासाठी या क्षेत्रामध्ये सामाजिक जाणिवेच्या भावनेतून, आधुनिक ज्ञानसाधनांच्या आधारे काम करणाऱ्या संशोधक, विश्लेषकांची मोठी गरज आहे. संख्याशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी त्यासाठी … Continue reading प्रचंड उपलब्ध माहितीच्या विश्लेषणासाठी तज्ज्ञांची मोठी गरज