शिवराज्योदय तोरणापूर्वीच…!

शिवाजी महाराज यांनी तोरणा गड प्रथम घेतला आणि स्वराज्याचे तोरण बांधले असे सांगितले जाते. पण त्यांच्या आधी शिवाजी महाराज यांनी शहाजीराजे आणि राजमाता जिजाऊ यांच्या मार्गदर्शनात काही किल्ले घेतले होते. म्हणजेच शिवराज्योदय आधी झाला होता हे सिद्ध होते. ते किल्ले कोणते ? त्या संदर्भातील पुरावे कोणते ? हा प्रश्न पडणे … Continue reading शिवराज्योदय तोरणापूर्वीच…!