श्रीधररेषामध्ये अंभोरे यांच्या चित्रशैलीचे वाचन

चिंतनशीलतेचे दाट रेषासंदर्भ ‘ शब्दशिवार’ प्रकाशनाच्यावतीने नामवंत चित्रकार श्रीधर अंभोरे यांच्या चित्रांविषयींचे महावीर जोंधळे लिखित ‘श्रीधररेषा’ हे पुस्तक प्रकाशित झालेआहे. या पुस्तकाला आरंभी काही शब्द लिहावेत, असे इंद्रजित घुले यांना वाटले. त्यांच्या अगत्यशील आग्रहामुळे या पुस्तकाविषयी आरंभीचे काही शब्द. वस्तुतः मी चित्रकलेचा प्रशिक्षित विद्यार्थी नव्हे. चित्राविषयीचे कुतूहूल आणि प्रथमदर्शी रंग-रेषा, … Continue reading श्रीधररेषामध्ये अंभोरे यांच्या चित्रशैलीचे वाचन