गर्भातील बाळाची ओळख सांगण्यासाठी होतोय सांकेतिक भाषेचा वापर

कोकणभूमी लिंगभेदा पासून दूर – न्यायमूर्ती डॉ. शालिनी फणसळकर जोशी चिपळूण – न्यायाधीश डॉ. उज्वला मुसळे लिखित गर्भधारणापूर्व आणि प्रसवपूर्व निदान तंत्र अधिनियम, १९९४ च्या अंमलबजावणीमध्ये न्यायव्यवस्थेची भूमिका ह्या पुस्तकाचा प्रकाशन मुंबई उच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती डॉ. शालिनी फणसळकर जोशी, रत्नागिरी जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. गोसावी, … Continue reading गर्भातील बाळाची ओळख सांगण्यासाठी होतोय सांकेतिक भाषेचा वापर