स्मार्ट सिटी मिशन योजनेच्या अपयशातून धडा घेण्याची गरज !

विशेष आर्थिक लेख २०१५ मध्ये सुरू झालेल्या “स्मार्ट सिटी मिशन” योजनेची दहा वर्षाची मुदत ३१ मार्च २०२५ रोजी संपली. देशपातळीवरील या योजनेचा आढावा घेतला तर प्रशासकीय अकार्यक्षमता, राजकीय नेत्यांचे आर्थिक हितसंबंध आणि चुकीच्या पद्धतीचे नियोजन व ढिसाळ अंमलबजावणी यामुळे आजच्या घडीला तरी या चांगल्या योजनेचा बोजवारा उडालेला दिसतो. या पार्श्वभूमीवर … Continue reading स्मार्ट सिटी मिशन योजनेच्या अपयशातून धडा घेण्याची गरज !