जेटपॅक प्लगिंगच्या एआयसह सोशल मिडिया शेअरींगच्या सुविधा

वेबसाईटचे सोशल मिडियावर शेअरिंग हे खुपच कंटाळवाने काम आहे. बातम्यांच्या वेबसाईटवर तर मिनिटा मिनिटाला न्युजलिंक तयार होत असतात. त्या सर्वच्या सर्व सर्वत्र शेअर्स करणे हा तर बिनकामाचा धंदाच आहे. शेअरिंग केले नाही तर वेबसाईटला व्हिजिटर्स येत नाहीत अन् आपले उद्दिष्ट साध्य होत नाही. पण आता हे काम अगदीच सुलभ झाले … Continue reading जेटपॅक प्लगिंगच्या एआयसह सोशल मिडिया शेअरींगच्या सुविधा