माती सुधारक अन् त्याचे विविध प्रकार

माती, हवा आणि पाणी शुद्ध असेल तरच जीवन शुद्ध आणि आनंदी राहील. यासाठी जमिनीची काळजी ही घ्यायलाच हवी. मातीचे पर्यावरण, आरोग्य हे यासाठीच अभ्यासायला हवे. शेतीच्या उत्पादन वाढीबरोबरच अन्य घटकही यासाठीच महत्त्वाचे आहेत. उत्तम आरोग्यासाठी उत्तम उत्पादन, पर्यावरण पुरक उत्पादन हवीत. यासाठीच हवा मातीचा अभ्यास… डॉ. मानसी पाटील माती सुधारक … Continue reading माती सुधारक अन् त्याचे विविध प्रकार