वेगळी वाट चोखाळणारी नवदुर्गा..! सोनाली बडे

ओळख: वेगळी वाट चोखाळणाऱ्या नवदुर्गांची..! ..२ – सोनाली बडे स्वतःचा झालेला बालविवाह मोडून शिक्षणाची कास धरून नर्सिंगचा कोर्स स्वतःच्या हिंमतीवर पूर्ण करून एका मोठ्या हॅास्पिटलमधे नोकरी करून समाजातील अनेक मुलींचा आदर्श बनणाऱ्या या आधुनिक दुर्गेला मानाचा मुजरा..!! ॲड. शैलजा मोळकलेखक, कवी, संपादक, प्रकाशकअध्यक्ष, शिवस्फूर्ती प्रतिष्ठान पुणेमो. 9823627244 बीड तालुक्यातील शिरूर … Continue reading वेगळी वाट चोखाळणारी नवदुर्गा..! सोनाली बडे