शेतकऱ्यांमध्ये सकारात्मक विचार पेरणारी कादंबरी

डॉ. श्रीकांत पाटील यांची ‘ऊसकोंडी’ ही दुसरी कादंबरी आहे. डॉ. पाटील यांची कोरोना या वैश्विक महामारीवर आधारित सुप्रसिद्ध पहिली कादंबरी म्हणजे ‘लॉकडाऊन’. या कादंबरीचा हिंदी, इंग्रजी, अनुवाद झाला आहे. अशा सिद्धहस्त लेखकांची ‘ऊसकोंडी’ ही शेतकऱ्यांच्या जीवनावर आधारित कादंबरी आहे. – परशराम आंबी सचिव, मराठी बालकुमार साहित्य सभा, कोल्हापूर सुप्रसिद्ध असलेली … Continue reading शेतकऱ्यांमध्ये सकारात्मक विचार पेरणारी कादंबरी