वेळीच करा सोयाबीनवरील विषाणूजन्य मोझॅक (केवडा) रोगाचे व्यवस्थापन….!

गेल्या काही वर्षात सोयाबीन पिकावर पिवळा मोझॅक तसेच काही ठिकाणी हिरवा मोझॅक म्हणजेच केवडा रोगाचा प्रादुर्भाव झाला होता. पिवळा मोझॅक या रोगाचा जास्त प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात उत्पन्नात घट येऊन आर्थिक नुकसान झाले होते. डॉ. जी. डी. गडदे, डॉ. डी. डी. पटाईत, एम. बी. मांडगेकृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, वनामकृवि, … Continue reading वेळीच करा सोयाबीनवरील विषाणूजन्य मोझॅक (केवडा) रोगाचे व्यवस्थापन….!