जानेवारीत शिवाजी विद्यापीठात स्पार्क फिल्म फेस्टिव्हल

पर्यावरणविषयक शॉर्टफिल्म, डॉक्युमेन्ट्रीच्या राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन कोल्हापूर – शिवाजी विद्यापीठात येत्या 2 आणि 3 जानेवारी 2026 रोजी स्पार्क फिल्म फेस्टिव्हलचे आयोजन केले आहे. यानिमित्ताने विद्यापीठात पर्यावरण विषयक शॉर्टफिल्म आणि डॉक्युमेन्ट्रीच्या राज्यस्तरीय स्पर्धा घेण्यात येणार आहेत. ही स्पर्धा मास कम्युनिकेशन विभागात होईल. शिवाजी विद्यापीठाचा बी. ए. फिल्म मेकिंग विभाग, लक्ष्मी फाऊंडेशन … Continue reading जानेवारीत शिवाजी विद्यापीठात स्पार्क फिल्म फेस्टिव्हल