कोष्टी साप खातात…! आकाराच्या तीस पट मोठे साप कोष्टींचे खाद्य…

कोष्टी साधारणपणे किटक, कृमी किंवा लहान पाली, बेडूक खातो. पण, काही अर्कनिड्स कुळातील कोष्टी खूपच खादाड असतात. त्यांच्या आकारापेक्षा ३० पट अधिक मोठा असणारा सापही ते खाऊ शकतात, असे मत एका संशोधनात मांडण्यात आले आहे. या संशोधनावर आधारित हा लेख… राजेंद्र कृष्णराव घोरपडे ऑस्ट्रेलियन रेडबॅकला पाय नसतात. या कोष्टीच्या प्रजातीची … Continue reading कोष्टी साप खातात…! आकाराच्या तीस पट मोठे साप कोष्टींचे खाद्य…