गुरुमाऊलीच्या प्रेमातूनच आत्मज्ञानाची गोडी

माऊली आपल्या मुलाला प्रेमाने समजावते. त्याचे अपराध आपल्या पोटात घेते. त्याच्या चुका सुधारते. संतही असेच असतात. ते भक्ताचे अपराध पोटात घेतात. त्याला कवटाळतात. त्यांच्या या प्रेमानेच भक्तामध्ये आमूलाग्र बदल घडतो. प्रेमाच्या अनुभूतीने भक्ताला आत्मज्ञानाची गोडी लावतात. राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406 एक शिष्य एक गुरू । हा रुढला साच … Continue reading गुरुमाऊलीच्या प्रेमातूनच आत्मज्ञानाची गोडी