राज्यस्तरीय महामृत्युंजय वाङ्मय स्पर्धा २०२४ आणि २०२५ साठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

गडचिरोली – येथील नाट्यश्री साहित्य कला मंच या संस्थेतर्फे राज्यस्तरीय महामृत्युंजय वाङ्मय स्पर्धा -२०२४ आणि २०२५ चे आयोजन केले आहे. नाट्यश्री तर्फे साहित्यिकांच्या साहित्यकृतींना प्रेरणा मिळावी, या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आलेला असून मागील वर्षी ३६ साहित्यिकांना गौरविण्यात आले आहे, अशी माहिती संस्थेचे संचालक/संस्थापक चुडाराम बल्हारपुरे यांनी दिली आहे. … Continue reading राज्यस्तरीय महामृत्युंजय वाङ्मय स्पर्धा २०२४ आणि २०२५ साठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन