सूर्यमंदिराच्या मोढेराची सौरग्राम अशी नवी ओळख – पंतप्रधान नरेंद्र मोदी

सूर्यमंदिराच्या मोढेराची सौरग्राम अशी नवी ओळख मोढेरा गावास प्रति तास दहा हजार युनिट विजेची आवश्यकता होती पण आता सौर ऊर्जा ग्राम प्रकल्पामुळे प्रति तास 1.50 लाख युनिट वीज उपलब्ध होऊ शकणार आहे. मोढेरातील 1610 घरांमध्ये आता 24 तास वीज उपलब्ध होणार आहे मोढेरात 271 घरांवरील छपरावर सौर ऊर्जेची यंत्रणा नवी … Continue reading सूर्यमंदिराच्या मोढेराची सौरग्राम अशी नवी ओळख – पंतप्रधान नरेंद्र मोदी