शेतकऱ्यांसाठी वेगळ्या पध्दतीने लढा सुशीला अन् बेबी भगिनी

ओळख : वेगळी वाट चोखाळणाऱ्या नवदुर्गांची..! आभाळाला बाप व पृथ्वीला आई समजून काळ्या आईची सेवा करणाऱ्या सुशीला व बेबी बिडकर यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांनी अमरावती जिल्ह्यातील वरूड तालुक्यातील पुसला गावात स्वतःचं स्थान निर्माण केलंय. गावापासून १२ कि.मी. वर असणाऱ्या पंढरीच्या जंगलात ४ कि.मी. चालून शेतीत राबून … Continue reading शेतकऱ्यांसाठी वेगळ्या पध्दतीने लढा सुशीला अन् बेबी भगिनी