शेतातील बेडूक कमी झालेत ? हे तर कारण नाही ना…

सिंजेंटा विरुद्ध डॉ टायरोन हेज यांचा संघर्ष सिंजेंटा कंपनी अॅट्रॅझिन या तणनाशकाचे उत्पादन करते. अमेरिकेत मका व उस उत्पादक शेतकऱ्यांकडून अॅट्रॅझिनला मोठी मागणी आहे. कंपनीला अॅट्रॅझिन पर्यावरणाला हानिकारक नाही हे सिद्ध करायचं होत. टायरोनना हे एक नेहमीप्रमाणे शासकीय प्रमाणपत्रासाठी लागणार छोटस संशोधन असणार असच वाटलं होतं . परंतु नियतीच्या मनात … Continue reading शेतातील बेडूक कमी झालेत ? हे तर कारण नाही ना…