Home » चंद्रशेखर कासार
Tag : चंद्रशेखर कासार
पांडूरंग पांडूरंग
भक्तीभावे होऊन दंग गाईन मी अभंग ।तुझ्या दारी पायी चालत येईन मी श्रीरंग ।। धृ ।। पांडूरंग पांडूरंग । पांडूरंग पांडूरंग ।श्रीहरि विठ्ठल । जय...
ती भिजत होती
ती भिजत होती पाऊस पडत होताती भिजत होतीतो तिला पहात होताक्षणभर त्याच्या मनात विचार आलाउघडावी छत्री अन्तिच्या डोक्यावर धरावीआणि पावसाला म्हणावेतुझ्या निष्ठूरपणालामी आव्हान करतो भिजवून...
सुखाचा पाऊस आलाच नाही
सुखाचा पाऊस आलाच नाही दोन बिघा जमीनीतला पाऊन तुकडासमृद्धी महामार्गात काय गेलापैशाची लॉटरी लागलीआणि सुबत्तेचा पाऊस पडलाघर गाडी चैनीच्या सुखोपयोगीवस्तूंची हौसमौज करण्यातसारा पैसा आला तसा...
देवबा पावसा
चंद्रशेखर प्रभाकर कासार यांची देवबा पावसा ही अहिराणी भाषेतील कविता… देवबा पावसा ये रे भो पावसायी तरी जायएकदावनं आम्हलेगार करी जाय उन्हायामां शेकाई गवूम्हसोबाले पुजी...
पाऊस – शेती – पीक वाह.. वा.. वाह.. वा..
पाऊस – शेती – पीक वाह.. वा.. वाह.. वा.. पाऊस – शेती – पीक वाह.. वा.. वाह.. वा.. धुळे येथील चंद्रशेखर प्रभाकर कासार चांदवाडकर यांची...
रंग होळीचे…
रंग रंगात उधळू चला होळीचेरंग रंगात खेळू चला होळीचे ॥धृ॥ रंग प्रेमाचा उधळूरंग मैत्रीचा उधळूरंग सत्याचा उधळूरंग निष्ठेचा उधळू ॥१॥ रंग रंगात उधळू चला होळीचेरंग...