कृत्रिम बुद्धिमत्ता” जागरुकतेबाबत भारत पिछाडीवर !
इंटरनेट आणि संगणक क्षेत्रामध्ये “कृत्रिम बुद्धिमत्ते”चा वापर हा गेल्या काही वर्षांमध्ये अत्यंत वेगाने वाढत चाललेला आहे. मात्र कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जागृतीबाबत केलेल्या जागतिक पाहणीत उत्सुकतेपेक्षा जास्त...
