December 11, 2024
Home » Sant Tukaram adhyasan

Tag : Sant Tukaram adhyasan

काय चाललयं अवतीभवती

मारुतीराव जाधव यांना शिवाजी विद्यापीठातर्फे ‘पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील पुरस्कार’ जाहीर

कोल्हापूर – संत साहित्यामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या अभ्यासकांसाठी या वर्षीपासून शिवाजी विद्यापीठाने ‘पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील पुरस्कार’ सुरू केला आहे. सन २०२४ साठीचा पहिला...
मुक्त संवाद

बौद्धिक परंपरेचे सम्यक दर्शन

ज्ञानेश्वरांच्या चिद्विलासवादी तत्त्वज्ञानावर अधिष्ठित असलेल्या वारकरी शैलीतील ओवी अभंग, भारुडे यांच्यातील लवचीक खेळकरपणाचे रहस्य या ग्रंथातून उलगडते. किंबहुना कविता वाचणे म्हणजे काव्याच्या संदर्भातील नवीन भाषाच...
मुक्त संवाद

तुकोबा….जसे दिसले तसे

लेकरांनी आईच्या मागे जावे तसे शब्द तुकोबांच्या मागे मागे जातात असे कवी म्हणतो तेव्हा कविच्या शब्दाचे सामर्थ्यही तितक्याच ताकदीचे आहे हे आपल्या लक्षात येते. शब्दचि...
संशोधन आणि तंत्रज्ञान

अखईं ते जालें तुकारामः हिंदुस्तानी परिवेशात…

तुकारामांचे कार्य क्रेंदस्थानी ठेवून वैदिक, बौद्ध, भागवत, नाथ, सूफी अशा अनेक परंपरांचे अवलोकन आणि त्या अनुषंगाने मराठी, हिन्दी, उर्दू, पंजाबी इत्यादी भाषांमधल्या जवळपास तीनशे रचनांवर...
काय चाललयं अवतीभवती

मराठी भाषा समृद्ध करण्यात जैन लेखकांचाही मोठा हातभार

डॉ. गोमटेश्वर पाटील यांनी मध्ययुगीन कालखंडातील जैन साहित्यातील दुर्मिळ व अप्रकाशित १७ हस्तलिखीत ग्रंथांचे २४ खंडात संपादन केले असून त्या ग्रंथांचे प्रकाशन कोल्हापूर येथे महाराष्ट्र...
मुक्त संवाद

मराठी राजभाषा दिनानिमित्त ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथेतील शब्द रत्ने..

ज्ञानेश्वरीमधील शब्दरत्ने… माझा मराठाचि बोलु कौतुकें ।परि अमृतातेंही पैजां जिंके ॥ऐसीं अक्षरें रसिकें ।मेळवीन ॥६.१४॥ जिये कोंवळिकेचेनि पाडें ।दिसती नादींचे रंग थोडे ।वेधें परिमळाचें बीक...
कविता

छत्रपतींच्या मावळ्यांना संत तुकाराम महाराज यांनी दिलेले पाईकीचे अभंग

शिवछत्रपतींच्या सैनिकांस पाईकीचे अभंग संत तुकाराम महाराजांनीं दिलें व शिवरायास निष्ठावंत माणसें लाभलीं म्हणून स्वराज्य स्थापतां आलें. त्या निष्ठावंत माणसांनीं स्वराज्य अवनत अवस्थेंत संभाळलें. सौजन्य...
विश्वाचे आर्त

म्हणऊनि संशयाहूनि थोर । आणिक नाहीं पाप घोर ।

संशय घेऊन आपण स्वतःच स्वतःला त्रास करून घेतो. यामुळे आपले मानसिक संतुलन ढासळते. याचा परिणाम आपल्या शरीरावरही होतो. राजेंद्र कृष्णराव घोरपडे म्हणऊनि संशयाहूनि थोर ।...
संशोधन आणि तंत्रज्ञान

संत ज्ञानेश्‍वरांची परंपरा पुढे नेणारे देवनाथ कोण होते ?

भारतात अनादी कालापासून भक्तीची परंपरा आजतागायत अस्तित्वात आहे. आदिनाथ भगवान शंकरापासून गुरू-शिष्याची ही भक्ती परंपरा सुरू झाली. संत ज्ञानेश्‍वरांनंतर ही परंपरा अनेकांनी पुढे चालवली. त्यातीलच...
संशोधन आणि तंत्रज्ञान

ज्ञानेश्‍वरी कोठे लिहिली ? संशोधकांचे मत काय ?

संत ज्ञानेश्‍वरांनी नेवासे येथील ज्ञानेश्‍वर (करवीरेश्‍वर) मंदिरात खांबाजवळ बसून ज्ञानेश्‍वरी सांगितली. येथेच ज्ञानेश्‍वरांनी ज्ञानेश्‍वरी लिहिली आहे, हे सर्वपरिचित आहे. पण ज्ञानेश्‍वरी अन्य ठिकाणी लिहिल्याचे पुरावे...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!