रत्नागिरी येथील कवयित्री सुनेत्रा विजय जोशी यांचा रंग हा कविता संग्रह लोकव्रत प्रकाशनातर्फे प्रकाशित करण्यात आला आहे. यामधील ही एक कविता.. पुस्तकासाठी संपर्क – 9860049826 पहाटेच जाग आलीकोणी टकटक करीत होते,दार उघडून पाहिले बाहेरतर कुणीच उभे नव्हते… आवाजाच्या दिशेने बघताचखिडकीवर दिसला एक पक्षी,चोचीने टकटक करीत तावदानावरउमटवीत होता नक्षी… “का रे … Continue reading टकटक
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed