कातकरी मुलांच्या भाषेत शिकताना, शिकविताना…

आदिवासी वाड्या वस्त्यावरील मुलांची भाषा वेगळी असते. त्यामुळे प्रमाण मराठी भाषा या मुलांना शिकताना अडचणी येतात. ही भाषा त्यांना पटकण समजत नाही. अशाने मुलांचा शाळेत जाण्याचा ओढा कमी होतो. हे विचारात घेऊन चिपळूण येथील श्रमिक सहयोग संस्थेने प्रयोगभुमी ही निवासी शाळा आदिवासी भागात सह्याद्रीच्या कुशीत सुरु केली. तसेच त्या मुलांना … Continue reading कातकरी मुलांच्या भाषेत शिकताना, शिकविताना…