ग्रामगीतेतील आदर्श गाव

स्वच्छ आदर्श गाव हाची राष्ट्राचा पाया गावात चांगल्या बदलाला सुरूवात होईल. अस्वच्छपणाची प्रवृत्ती नष्ट होऊन गावात सहयोगवृत्ती वाढीस लागेल. सर्वांनी मिळून काम केल्याने उच्च निचताची भावना नष्ट होऊन प्रसन्नतेचे वातावरण निर्माण होईल. बंडोपंत बोढेकर , ग्रामगीताचार्यगडचिरोली भ्रमणध्वनी – 9975321682 आपला देश खेड्यांचा आहे. येथे राहणाऱ्या खेडूतांच्या सामाजिक, आर्थिक, मानसिक स्थितीत … Continue reading ग्रामगीतेतील आदर्श गाव