कासवांच्या निमित्ताने किनारपट्टी संवर्धनाचीही गरज

कासवांच्या संवर्धनाला शास्त्रीय जोड मिळाल्यास संपूर्ण किनारपट्टीचेही संवर्धन होण्यास हातभार लागेल. लोकचळवळीतून किनारपट्टी संवर्धनाचीही चळवळ उभी राहू शकेल. मग यामध्ये किनारपट्टीवर साठणारा कचरा असो किंवा किनारपट्टीची धूप अशा विविध प्रश्नांना यामुळे वाचा फुटेल. आता कासव चळवळ किनारपट्टी संवर्धन चळवळ म्हणून पुढे येण्याची गरज आहे. राजेंद्र कृष्णराव घोरपडे मोबाईल 9011087406 २००३ … Continue reading कासवांच्या निमित्ताने किनारपट्टी संवर्धनाचीही गरज