ज्वारीचे भूत, भविष्य आणि वर्तमान

॥ ज्वारीचे भूत, भविष्य आणि वर्तमान ॥ साधना प्रकाशनाने प्रकाशित केलेला धनंजय सानप यांचा ‘ज्वारीची कहाणी’ हा ग्रंथ प्रकाशित झाल्याचं वाचलं तेव्हापासून मला प्रचंड उत्सुकता होती की, कधी एकदाचा हा ग्रंथ मिळवतो आणि वाचतो. अशी माझी उत्सुकता ताणलेली होती. आता पुणे ग्रंथ महोत्सवात जाणारच होतो, तेव्हा आठवणीने हा ग्रंथ मी … Continue reading ज्वारीचे भूत, भविष्य आणि वर्तमान