ऑक्सफॅमच्या अहवालाचे गांभीर्य ?

ऑक्सफॅम (Rights Group Oxfam International)ही  संस्था जगभरातील वाढत्या गरीबी, विषमतेकडे आणि संपत्तीच्या अमानुष केंद्रीकरणाकडे लक्ष वेधत आहे. यावर्षीच्या स्विर्झलॅड येथील दावोस याठिकाणी होणाऱ्या जागतिक आर्थिक परिषदेच्या (डब्ल्यूईएफ) पार्श्वभूमीवर या संस्थेने सर्व्हायव्हल ऑफ द रिचेस्ट” (Survival of the Richest ) नावाचा अहवाल प्रकाशित केला आहे.  डॉ नितीन बाबर सहायक प्राध्यापकअर्थशास्त्र विभाग सांगोला … Continue reading ऑक्सफॅमच्या अहवालाचे गांभीर्य ?