भाषिक व्यवहारातील स्त्रीचे दुय्यमत्व

हे कुठेतरी थांबायला हवे. भाषिक व्यवहारात स्त्रीत्वाचा अपमान होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी स्त्रीशी निगडित असणार्‍या प्रत्येक बाबीचा आदर आपण स्वतः आधी केला पाहिजे आणि नंतर आपल्याबरोबरच्या मुलामुलींना हे शिकवलं पाहिजे. यशवंती शिंदे, कोल्हापूर दिवाळीची सुट्टी होती. सगळी मुले मामाच्या गावी गेली. मग सुरू झाला दंगा ! अनेक … Continue reading भाषिक व्यवहारातील स्त्रीचे दुय्यमत्व