एका कर्तबगार, संवेदनशील अधिकाऱ्यासंबंधीची सत्यकथा आता थांबायचं नाय!

झी स्टुडिओज’ सादर करीत आहेत, आता थांबायचं नाय! ‘झी स्टुडिओज’, ‘चॉक अँड चीज’ आणि ‘फिल्म जॅझ’ प्रॉडक्शन यांची एकत्र निर्मिती! मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका, आशियामधील सर्वात श्रीमंत समजली जाणारी भारतातील मानाची महानगरपालिका, याच बीएमसीच्या सहकार्याने आणि प्रेरणेने तयार होत आहे, ‘झी स्टुडिओज’चा आगामी मराठी चित्रपट, ‘आता थांबायचं नाय’! ‘झी स्टुडिओज’, … Continue reading एका कर्तबगार, संवेदनशील अधिकाऱ्यासंबंधीची सत्यकथा आता थांबायचं नाय!