निर्णय घेण्याची संधी दिल्यास विचारांना मिळते चालना

अर्जुनाला गीतेचे तत्त्वज्ञान समजत आहे. तो ते घेण्यासही उत्सुक आहे. तरीही भगवंत त्याची अधूनमधून परिक्षा घेऊन त्याची चाचपणी करत आहेत. त्याला हा विषय किती समजला आहे याचा आढावा घेत आहेत. तो खरचं पुढचे शिकण्यास पात्र आहे की नाही हे भगवंत तपासून पाहात आहेत. शिकवताना थोडे शिकवल्यानंतर अधूनमधून शिकणाऱ्यांची इच्छाही जाणून … Continue reading निर्णय घेण्याची संधी दिल्यास विचारांना मिळते चालना