वेगळीच झिंग चढवणाऱ्या ‘घात’चा थ्रिलिंग अनुभव

वेगळीच झिंग चढवणाऱ्या ‘घात’चा थ्रिलिंग अनुभव मी घेतला, तुम्हीही घ्यावा ! – अभिनेता जितेंद्र जोशी एकाच जन्मात अनेक जन्म अनुभवण्याची संधी कोणाला मिळत असेल तर ती अभिनय करणाऱ्या कलावंतांना. अनेक कलावंत हे त्या भूमिका जिवंत करण्यासाठी जीवापाड प्रयत्न करीत असतात. त्यात जितेंद्र जोशी अग्रेसर असल्याचे आपण त्यांच्या आजवरच्या भूमिका पाहून … Continue reading वेगळीच झिंग चढवणाऱ्या ‘घात’चा थ्रिलिंग अनुभव