टिप्पीरा लेखकाची जगदीश खेबुडकरांशी भावपूर्ण गळाभेट

गळाभेट……। गीतकार जगदीश खेबुडकर यांच्या इतका मोठा माणूस कोणाला ओळखणार नाही अशी ही महान वल्ली. साहित्य क्षेत्रामध्ये वावरत असताना भयंकर मोठी माणसे भेटतात. त्यांचं वर्णन करणे अवघड होऊन जाते. साहित्य कला कवी गीतकार ही नाती उत्तुंग अशी मोठी असतात. परंतु अशी मोठी माणसं फार थोड्या लोकांना भेटतात यापैकी हे जगदीश … Continue reading टिप्पीरा लेखकाची जगदीश खेबुडकरांशी भावपूर्ण गळाभेट