प्लटून वनच्या ‘तो ती आणि फुजी’चे पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात घवघवीत यश

इरावती कार्णिक यांना मराठी स्पर्धेत सर्वोत्कृष्ट पटकथा पुरस्कार; ललित प्रभाकर यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता – ज्युरी विशेष उल्लेख पुरस्कार मुंबई : शिलादित्य बोरा निर्मित आणि मोहित टकळकर दिग्दर्शित मराठी – जपानी चित्रपट ‘तो ती आणि फुजी’चा २४व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (PIFF) जागतिक प्रीमियर झाला. ललित प्रभाकर आणि मृण्मयी गोडबोले यांच्या … Continue reading प्लटून वनच्या ‘तो ती आणि फुजी’चे पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात घवघवीत यश