अनुवादाचे सांस्कृतिक महत्त्व

भाषा अनेक वर्षांची परंपरा स्वत:मध्ये मुरवून घेऊन नदीप्रमाणे वहाती असते. त्यामुळे अनुवादाच्या प्रक्रियेत काही प्रश्‍न उभे राहातात. मराठी भाषेच्या संदर्भात हातावर तुरी देणे, शेंडीला गाठ मारणे, एका माळेचे मणी असणे, सटवाईची अक्षरे, हळद लागणे, हळद काढणे, इंगा फिरवणे, उदक सोडणे इत्यादी वाक्‍यप्रयोगांचे भाषांतर कसे करायचे हा मोठाच प्रश्‍न असतो. नंदकुमार … Continue reading अनुवादाचे सांस्कृतिक महत्त्व