सोरायसीसवर आयुर्वेदात यशस्वी उपचार असल्याचे सिद्ध

वाराणसी येथील चिकित्सा विज्ञान संस्थेच्या “बीएचयू’चे सर सुंदरलाल चिकित्सालयात सोरायसीसवर यशस्वी उपचार करण्यात येत आहे. असा दावा या संस्थेतील संशोधक डॉ. गुरुप्रसाद निल्ले यांनी केला आहे. त्यांच्या आयुर्वेदिक उपचाराने रुग्ण बरे झाले आहेत. असे मत त्यांनी मांडले आहे. या संदर्भातील एक शोधनिबंधही प्रकाशित झाला आहे. त्यांनी केलेले संशोधन काय आहे … Continue reading सोरायसीसवर आयुर्वेदात यशस्वी उपचार असल्याचे सिद्ध