आदिवासींची शेती

बस्तरमधल्या आदिवासींना दुधाचे उपयोग माहित नाहीत तर महाराष्ट्रातल्यांना ते माहीत आहेत. मेश्राम यांनी आपल्या पुस्तकात तूप या शब्दांची चर्चा केली आहे. प्रमाण मराठीतला तूप शब्द कसा बनला ते सांगता येत नाही पण आदिवासींमध्ये तूप या अर्थाचा पालनीय हा शब्द वापरला जातो. पाल म्हणजे दूध आणि निय म्हणजे तेल. तूप म्हणजे … Continue reading आदिवासींची शेती