आकर्षण की प्रेम ?

मनाचे आणि बुद्धीचे एकमत झाले की जो निर्णय घेऊ तो शंभर टक्के नाही तरी जवळपास बरोबर असतो. शक्यतोवर पश्चाताप करण्याची वेळ येत नाही. पण तुम्हाला तसे जमायला मात्र हवे. आणि मग घेतलेल्या निर्णयावर ठाम राहता पण आले पाहिजे.. तेव्हा आकर्षण आणि प्रेम यातला फरक समजून घ्या सुनेत्रा विजय जोशी रत्नागिरी … Continue reading आकर्षण की प्रेम ?