ट्रम्प तात्या शेवग्याचे झाड तोडणार का?

भारताला प्रगतीकडे ढकलण्यासाठी ट्रम्प पाहुणे शेवग्याचे झाड तोडायला निघाले आहेत. असे झाले तर भारताला आपला मागासलेपणा सोडून आपल्या पिकांची उत्पादकता वाढवावी लागेल. त्यासाठी जी एम तंत्रज्ञाना सहित इतर प्रगत तंत्रज्ञान स्वीकारावे लागेल. उत्पादनाचा दर्जा आंतरराष्ट्रीय दर्जाचा करावा लागेल. अनिल घनवटराष्ट्रीय अध्यक्ष, स्वतंत्र भारत पक्ष डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्या नंतर … Continue reading ट्रम्प तात्या शेवग्याचे झाड तोडणार का?