कृषी सल्ला – तूर पिकाचे सद्यस्थितीत व्यवस्थापन

माहितीस्त्रोत – राष्ट्रीय कृषि संशोधन प्रकल्प, पैठण रोड, छत्रपती संभाजी नगर मागील आठवड्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. काही जमिनीत निचरा लवकर होतो, तर भारी काळ्या जमिनीत पाण्याचा निचरा लवकर होत नाही. शिवाय सतत रिमझिम पावसामुळे जमीन ओली असते. अशा जमिनीत तूर पिकावर खोडावर मुळावर फायटोप्थोरो या हानीकारक बुरशीचा प्रादुर्भाव होत … Continue reading कृषी सल्ला – तूर पिकाचे सद्यस्थितीत व्यवस्थापन