कोरकू बोलीसाठी उन्नती संस्थेचा उपक्रम

कोरकूच्या प्रशिक्षणासाठी उन्नती संस्थेने घेतला ध्यास मराठी अभ्यासक्रमाचे कोरकूमध्ये रूपांतर आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी उन्नतीचे विविध उपक्रम दानापूर ( जि. अकोला ) येथे आयोजित आठव्या मराठी बोली साहित्य संमेलनामध्ये कोरकू भाषेसाठी कार्य करणाऱ्या उन्नती संस्थेने पुस्तकांचा आणि त्यांच्या उपक्रमांची माहिती देणारा स्टॉल उभारला होता. त्यांच्या या कार्यामुळे हा स्टॉल संमेलनामध्ये आकर्षणाचा … Continue reading कोरकू बोलीसाठी उन्नती संस्थेचा उपक्रम