वाचनसंस्कृती रुजवणारा बालचित्रकथासंग्रह – वाचनगंध

प्रीती जगझाप या कृतिशील शिक्षिका मानवी जीवनातील वाचनाचे महत्त्व जाणून आहेत. बालवय संस्कारक्ष वय असते. या वयात कथेच्या माध्यमातून वाचन संस्कार पेरण्याचा त्या प्रयत्न करत आहेत. या प्रयत्नातून साकारलेले ‘वाचनगंध’ हे सुंदर पुस्तक आहे. गुलाब बिसेन, गोंदियामो. नं. 9404235191 लेखिका कवयित्री प्रीती जगझाप यांचे महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण … Continue reading वाचनसंस्कृती रुजवणारा बालचित्रकथासंग्रह – वाचनगंध