महिलांचे हक्काचे व्यासपीठ वडगणेतील चंद्रप्रभा शंकरराव पाटील वाचनालय

महिलांचे हक्काचे व्यासपीठ चंद्रप्रभा शंकरराव पाटील वाचनालय सांस्कृतिक उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद : महिलांना मिळाली प्रेरणा आणि ऊर्जा कोल्हापूर – नृत्य, गायन, आणि अभिनयासह आपल्या कलागुणांनी प्रेक्षकांचं मनोरंजन आणि प्रबोधन करणारा सांस्कृतिक उपक्रम संस्मरणीय ठरला. श्रीमती चंद्रप्रभा शंकरराव पाटील महिला वाचनालयाच्या वतीने आयोजित हा कार्यक्रम महिलांसाठी नवी ऊर्जा आणि प्रेरणा देणारा … Continue reading महिलांचे हक्काचे व्यासपीठ वडगणेतील चंद्रप्रभा शंकरराव पाटील वाचनालय